Sunday, January 9, 2022

उपक्रमशील शिक्षक ग्रुप

 📲📲📲📲📲📲📲📲📱

  *👩‍💻उपक्रमशील शिक्षक ग्रुपबाबत👩‍💻*

🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀

*पाच/तीन दिवसीय शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती कार्यशाळेसह खालील घटक दर रविवारी वर्षभर (52 दिवस) मोफत शिकणार आहोत*

⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️


1️⃣ *ई-मेल तयार करणे व वापरणे*

2️⃣ *Word वापर.(निमंत्रण पत्रिका,अर्ज,पत्र बनविणे)*

3️⃣ *Excel वापर.(निकाल बनविणे,शाळांची कागदपत्रे बनविणे.)*

4️⃣ *You tube चॅनेल तयार करणे*

5️⃣ *PDF बनविणे*

6️⃣ *FV5 च्या साह्याने आकर्षक व्हिडिओ शूट करणे*

7️⃣ *Student पोर्टलची माहिती घेणे*

8️⃣ *अल्पसंख्यांक ऑनलाईन शिष्यवृत्ती फॉर्म  भरणे*.

9️⃣ *Udise+ माहिती भरणे.*

🔟 *Smart pdf तयार करणे*

1️⃣1️⃣ *Flipbook तयार करणे*

1️⃣2️⃣ *QR code तयार करणे*

1️⃣3️⃣ *लोगो तयार करणे*

1️⃣4️⃣ *छापील पुस्तकातील शब्दाचे copy/ ट्रान्सलेट करणे*

1️⃣5️⃣ *Blog तयार करणे*

1️⃣6️⃣ *ऑनलाईन परीक्षेचे विद्यार्थ्यांना सहीसह सर्टिफिकेट देणे*

1️⃣7️⃣ *whats app  स्टिकर तयार करणे*

1️⃣8️⃣ *बोलकी चित्रे व्हिडिओ तयार करणे*

1️⃣9️⃣ *कार्टून व्हिडिओ तयार करणे*

2️⃣0️⃣ *शैक्षणिक App तयार करणे*

2️⃣1️⃣ *Google meet चे परिपूर्ण ज्ञान घेणे*

2️⃣2️⃣ *पाठयपुस्तके pdf मध्ये download करणे*

2️⃣3️⃣ *मोबाईलमध्ये कर्सर व पॉईंटरचा वापर करणे*

2️⃣4️⃣ *White Board म्हणून मोबाईलचा वापर करणे*

2️⃣5️⃣ *मोबाईलवर लिहण्यास स्टायलिश पेन तयार करणे*

2️⃣6️⃣ *गुणासह ऑनलाईन प्रश्नपत्रिका तयार करणे,त्याला certificate देणे*

*2️⃣7️⃣ School पोर्टलची आवश्यक माहिती*

*2️⃣8️⃣ Teacher पोर्टलची आवश्यक माहिती*

*2️⃣9️⃣ Mdm पोर्टलची आवश्यक माहिती*

*3️⃣0️⃣ शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन फॉर्म भरणे*

*3️⃣1️⃣ सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती फॉर्म भरणे*

*3️⃣2️⃣ शाळासिद्धी ऑनलाईन माहिती भरणे*

*3️⃣3️⃣ Zoom app चे परिपूर्ण माहिती घेणे*

*3️⃣4️⃣ PPT मध्ये आकर्षक व्हिडिओ तयार करणे*

*3️⃣5️⃣ हाताने/मोरपंखाने लिहिणारे आकर्षक व्हिडिओ तयार करणे*

*3️⃣6️⃣ गरजेनुसार आपणास आवश्यक वाटणारे विषय*

======================

        ⚛️ *मार्गदर्शक* ⚛️

 *श्री.खुशालद्दीन उस्मान शेख,*

*जि.प.प्राथमिक शाळा सांगोलकर-*

*गवळीवस्ती (तरंगेवाडी), केंद्र-जवळा,*

*ता- सांगोला, जि-सोलापूर*

Mo- 9011418885

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

उपक्रमशील शिक्षक ग्रुप

 📲📲📲📲📲📲📲📲📱   *👩‍💻उपक्रमशील शिक्षक ग्रुपबाबत👩‍💻* 🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀 *पाच/तीन दिवसीय शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती कार्यशाळेसह खालील ...